Jay Jay Swami Samarth | 23rd August Episode Highlight | Colors MArathi
2021-08-24 22 Dailymotion
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत राधा बाई दाजीबा सरकारला येऊन भेटत आणि त्यांनी मिळून स्वामींना खाली पाडण्याचा कट रचलेला हे आचार्यांना सांगतात. काय घडणार आज बघूया त्याची झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale